प्रेरणादायी प्रवास
सोनाली सूर्यवंशी, नाशिक
“कुटुंब सांभाळत स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न UMANG SAKHI च्या मार्गदर्शनामुळे अधिक स्पष्ट झाले.”
- कुटुंबासोबत लवचिक वेळेत काम
- सतत प्रशिक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शन
- आत्मविश्वास, ओळख आणि समाजाशी नवे नाते

